फ्रेंच फ्राईज
फ्रेंच फ़्राईज हे लहान मुलांना फार आवडत फ्रेंच फ़्राईज बनविणे फार सोपी आहे यासाठी लागणार साहित्य पुढीलप्रमाणेसाहित्य
- तळायसाठी तेल
- मोठ्या आकराचे आलू - ४-५
- मीठ
- गॅसवर ३-४ ग्लास पानी उकड़ायला ठेऊन द्यावे
- आलूला छिलून घेऊन धुवून घ्यावे
- आलूचे लांब आकाराचे काप करून घ्यावे
- पाणी उकडल्यानंतर त्यात २ चमच मीठ घालावे
- उकडत्या पाण्यात आलूचे काप घालून अर्धे कच्चे शिजवून घ्यावे
- आलूचे काप चाळणीत काढून ठेवावे
- सुती कपड्यावर काप सुकवून घ्यावे
- ३ मिनिटानंतर तुकडे झिप लॉक bag मध्ये घेऊन फ्रीजर मध्ये ठेवावे
- ३ तासानंतर आलूचे काप गरम तेलातून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावे
MARATHI SWAD ब्लोगवर
No comments:
Post a Comment